Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

Motivational Quotes in Marathi:- (Motivational Status In Marathi) Best Motivational Quotes in Marathi, Motivational Thoughts Marathi, Marathi Motivational Quotes, Success, Inspiration quotes

Motivational Quotes in Marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत

कारणे सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाहीत

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

हे पण वाचा

close