Nag Panchami Wishes In Marathi | नागपंचमी शुभेच्छा मराठी

Nag Panchami Wishes In Marathi:- Nag Panchami wishes, Nag Panchami Wishes in Marathi, Nag Panchami 2022 Messages

Nag Panchami Wishes In Marathi 2022

Nag Panchami Wishes In Marathi

दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला
नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!

नागपंचमी…
शेतकऱ्यांचा मित्र म्हणून
संबोधल्या जाणाऱ्या नाग देवतेची
पूजा करण्याचा आजचा दिवस
सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा !

नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षण करूया नागाचे
जतन करूया पर्यावरणाचे
सर्वांना नागपंचचमीच्या शुभेच्छा

मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

आज श्रावण शुद्ध पंचमी
म्हणजेच नागपंचमी,
श्रावण महिन्यातील
पहिला महत्त्वाचा सण
नागपंचमीच्या आपणांस मन:पूर्वक शुभेच्छा

पवित्र महिन्यातील पहिला सण
नागपंचमी…
नागदेवतेची कृपा तुमच्यावर
सदैव राहो…
नागपंचमीच्या शुभेच्छा !!

लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या
शुभेच्छा!

बायकोच्या नुसत्या आवाजावर
डुलणाऱ्या सर्व
“नागोबांना”
नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा!

हे पण वाचा

close