Name Ceremony Invitation In Marathi | नामकरण सोहळ्यासाठी सुंदर मेसेज

Name Ceremony Invitation In Marathi, Naming Ceremony Wishes in Marathi (Naming Ceremony Quotes in Marathi) Namkaran Invitation Message In Marathi.

Name Ceremony Invitation In Marathi

आम्ही आमच्या मुलाच्या नामकरण सोहळ्यासाठी एक लहान सोहळा आयोजित करीत आहोत,
या सोहळ्यास तुम्हाला हार्दिक आमंत्रित केले आहे !

ओठांवर हसू आणि गालांवर खळी, आमच्याकडे उमलली आहे छोटीशी कळी तिच्या बारश्यासाठी सर्वांनी यायचं हं.

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –

आमच्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा
म्हणून आम्ही सोमवारी सकाळी एक लहान पार्टी आयोजित करत आहोत.
या आनंददायी प्रसंगी आपण यावे ही विनंती !

इटुकले पिटुकल माझे हात
इवले इवले माझे गाल
गोड गोड किती छान
सर्वांची मी छकुली लहान
पण माझे नाव काय
अहो … तेच तर ठरवायचे आहे
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
माझ्या बारशाला यायचं हं…

दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –

आमच्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा
म्हणून आम्ही सोमवारी सकाळी एक लहान पार्टी आयोजित करत आहोत.
या आनंददायी प्रसंगी आपण यावे ही विनंती !

गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानासारखी भक्ती
बाळाला आमच्या मिळावी तुमच्या आर्शिवाद ची शक्ती
यासाठी आपणास बारशाचे आग्रहाचे निमंत्रण

अहो आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी,आत्या, मावशी, दादा, ताई मी तीन महिन्याचा झालो..पण तुम्ही अजून मला माझं नाव दिलं नाही…. म्हणूनच माझ्या मम्मी पप्पांनी तुम्हाला माझ्या बारश्याला बोलावलं आहे.

चला तर मग लागा तयारीला… या द्यायला मला छान छान नाव आणि खूप खूप आर्शीवाद

आमच्या छोट्या मुलीच्या नामकरण सोहळ्यात आम्ही आपल्या उपस्थितीची विनंती करतो,
या आणि आमच्या मुलीला आशीर्वाद द्या! धन्यवाद

पहिली बेटी धनाची पेटी
परमेश्वराने भरली सुखाने ओटी
कन्यारत्नाला आमच्या तुमचेही आर्शिवाद हवे
तिला नाव द्यायचे आहे नवे तेव्हा सर्वांनी बारशाला यायलाच हवे

मी आणि आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला आाग्रहाचे आमंत्रण… आमच्या घरी एक छानशी परी अवतरली आहे. तिला नाव देण्यासाठी आणि तिला आर्शिवाद देण्यासाठी सर्वांनी यायचं हं

आई-बाबा म्हणतात लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात… मग अशा या गोंडस फुलाला आर्शीवाद द्यायला तुम्ही येणार ना … मी वाट पाहतोय माझ्या बारश्याच्या दिवशी

आमच्या आयुष्यातील खास दिवस… आमच्या छकुल्याचा नामकरण दिवस… या शुभ दिवशी आपणां सर्वांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत… मग येताय ना बाळाच्या बारशाला

कृष्णाचा यशोदेला ध्यास, आई –बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन खास, ‘पुत्ररत्न ‘ च्या नामकरण सोहळ्याचा हार्दिक शुभेच्छा.

कृपया आमच्या लाडक्या मुलीचे नाव ठेवण्यासाठी
आणि आमच्या मुलीच्या मंगळ जीवनासाठी आशीर्वाद देण्यासाठी
रविवारी आयोजित केलेल्या उत्सवांमध्ये सामील व्हा !

आमच्या आयुष्यातील एका खास दिवसाचा आनंद सामायिक करण्यासाठी आम्ही मनापासून आमंत्रित करतो.
कारण पुढच्या आठवड्यात आमच्या मुलीचे नाव ठेवले जाईल.
तर, कृपया या उत्सवात जा!

आम्ही आमच्या घरी गुरुवारी आमच्या मुलाचा नामकरण सोहळा होणार आहोत,
आम्ही आमच्या परिवारासह आपल्याला या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो !

हे पण वाचा

close