Narendra Modi Quotes In Marathi | नरेंद्र मोदी यांचे अनमोल विचार

Narendra Modi Quotes In Marathi:-

Narendra Modi Quotes In Marathi

स्वछ भारताचं स्वप्न गांधीजींनी बघितलं होत,चला आपण त्याला साकार करू.
– नरेंद्र मोदी

“मी एक छोटा माणूस आहे ज्याला फक्त लहान लोकांसाठी काहीतरी मोठे करायचे आहे.”

“काहीतरी होण्याचे स्वप्न पाहू नका, तर काहीतरी करून दाखवा, असे स्वप्न पहा.”

“कठोर परिश्रम कधीही थकवा देत नाही, ते आपल्याला समाधान देतात!

“मला देशासाठी मरण्याची नाही तर मला देशासाठी जगण्याची संधी मिळाली.”

“राजकारण हे माझे ध्येय नाही,त्यापेक्षा ती माझ्या साठी मोहीम आहे.”

“समजा अंधार दाट आहे पण दिवा लावण्यास कुठे मनाई आहे!

हे पण वाचा

close