Nath Shashthi Quotes In Marathi
एकनाथ षष्टी
फाल्गुन वद्य षष्ठी शांतीब्रह्म ,
संत शिरोमणी एकनाथ महाराज यांना
नाथषष्ठीनिमित्त विनम्र अभिवादन
नाथ षष्ठी निमित्त सर्व येणाऱ्या सर्व भाविक भक्ताचे सहर्ष स्वागत….!
आज नाथ षष्ठी. संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांना कोटी-कोटी वंदन.
आज श्रीनाथ षष्ठी सोहळ्याच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देऊन शांती ब्रम्ह संत श्री एकनाथांच्या चरणी नतमस्तक होऊया.!