National Girl Child Day Wishes in Marathi:- दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) म्हणून साजरा केला जातो.
मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्या
सर्व ‘कन्यांना’ राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
जागतिक बालिका दिवस पाकळ्या उमलाव्या जश्या चिमुकली हसली, पुढे जा म्हणून इवलीशी पाठ थोपटली…!राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
लेक चैतन्याचे रूप लेक बासरूची धून लेक अंगणी पैंजन लेक अल्लड चांदणं मुलगी म्हणजे मायेचा पाझर मुलगी म्हणजे बापाचा आधार ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना..बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
मुलगा असेल वंशाचा दिवा ,मुलगी त्या दिव्याची वात आहे.. जागतिक बालाका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलीला समजू नका भार
तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
‘मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी, राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
फक्त अभिमान नाही तर स्वाभिमान आहेस तू आमच्या आशाळभूत नजरेचं निरागस हास्य आहेस तू राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
तिच्या .. चिमुकल्या पंखांना देता आत्मविश्वासाचं बळ कर्तुत्वाच्या गगन भरारीला आभाळ देखील लहान !राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
घरात मुलगा जन्माला यायला भाग्य लागते. पण घरात मुलगी जन्माला यायला सौभाग्य लागते, अशा सर्व सौभाग्य शाली लोकांना ज्यांच्या घरात मुली आहेत राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….