National Mathematics Day Quotes in Marathi | राष्ट्रीय गणित दिवसाच्या शुभेच्छा संदेश

National Mathematics Day Quotes in Marathi (World Maths Day) Mathematics Day 2022, Mathematics Day Quotes.

National Mathematics Day Quotes in Marathi

ध्यानी, मनी, स्वप्नी सतत गणिताचा ध्यास असणाऱ्या अलौकिक गणिती “श्रीनिवास रामानुजन” यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय_गणित 22 डिसेंबर दिन साजरा केला जातो…!!!

मित्रांची बेरीज करता करता ,मैत्रीचा गुणाकार करुया ,दुःख.. अपमान.. वजा करून ,जिवनाचे गणित सोडवुया , राष्ट्रीय गणित दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

गणित आपल्याला प्रेम जोडायला किंवा द्वेष कमी करायला शिकवत नाही.
परंतु हे आपल्याला आशा देते की प्रत्येक समस्येचे निराकरण करायचे .

घरातील सर्व सुत्रे ज्यांच्या हाती तेच खरे गणित तज्ञ बाकी PHD वगैरे अंधश्रध्दा आहेत. अंधश्रध्दा निर्मुलन समिती तर्फे राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, सदगुणांचा गुणाकार आणि दुर्गुणीचा भागाकार हेच आहे यशस्वी जीवनाचे..गणित आपल्या सर्वांच्या जीवनाचे गणित हिशोबत राहावे हीच प्रार्थना..!!

भारतीय गणिताला अनेक संकल्पना देवून , जागतिक पातळीवर नेणारे महान गणितज्ञ , श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन! राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

शिक्षकांनी गणितात कुठल्याही संख्येने त्याच संख्येला भागले असता भागाकार 1 येतो हे शिकवाल्यानंतर एका लहान मुलाचा प्रश्न 0/0 सुद्धा भागाकार 1 च येतो?? त्यानंतरचा गणितातला प्रवास आणि यश त्याच मुलाच्या म्हणजेच श्रीनिवास रामानुजन च्या जन्मदिनाच्या दिवशी राष्ट्रीय गणित दिन साजरा होतो.

इश्क़ बिल्कुल गणित की तरह ही है.. पहले हम एक दूसरे को मान लेते हैं, और अंत में एक दूसरे के लिए सिद्ध जाते हैं..!! सिद्ध होना मतलब LHS = RHS यही तो इश्क़ है..एक दूसरे के बराबर हो जाना..!!राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे पण वाचा

close