National Sports Day Quotes In Marathi | राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा

National Sports Day Quotes In Marathi:- (National Sports Day Information In Marathi) हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते, तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

National Sports Day Quotes In Marathi

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद
यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.

You may also like...