New Born Baby Wishes in Marathi | नवजात बाळाच्या जन्माबद्दल शुभेच्छा संदेश

New Born Baby Wishes in Marathi (Congratulations For Baby Boy In Marathi) New Baby Born Wishes In Marathi, New Born Baby Girl Wishes In Marathi, New Born Baby Boy Wishes In Marathi.

New Born Baby Wishes in Marathi

आजवरचे घर नुसते घर होते..
बाळाच्या येण्याने ते
‘गोकुळ’ होऊन गेले..
तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेल्या अमूल्य भेटीबद्दल
तुमचे हार्दिक अभिनंदन!

तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे.
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा !

घरात आला पाहुणा खास
ज्याची होती कायमची आस
आई वडील झालो आम्ही
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी
Its Baby Girl/Boy

इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
अमूल्य अशी परी आली आहे माझ्या पदरात
Its Baby Girl

देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!

इवल्याशा पावलांना पाहून
गेले मन भारावून
आई वडील होण्याचा आनंद आहे खास
याचीच होती आम्हाला इतके वर्ष आस
Its Baby Girl

इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले.

आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे..
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा!

पहिली बेटी धनाची पेटी. “कन्यारत्न” झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली, आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली.
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा !

घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

आई होणार समजलं जेव्हा
बाप म्हणूनही केली होती प्रार्थना
जन्म तुझाच व्हावा म्हणून केला होता धावा
अशाच परीचा जन्म झाला
Its Baby Girl

ओठांवर हसू गालावर खळी,
आपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी.
मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन !

तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !

छोटीशी बोटं, छोटेसे हात
इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात
घरात आला आहे लाडोबा
हवी आहे तुमच्या आशिर्वादाची साथ
Its Baby Boy

इतक्या महिन्यांची वाट बघणं
आता झालंय पूर्ण
तुझं या जगात स्वागत आहे बाळा
आम्ही झालोय मुलाचे आई वडील
Its Baby Boy

हे पण वाचा

close