New Fishpond In Marathi | मजेशीर फिशपाँड मराठी

New Fishpond In Marathi:- New Girl College Fishpond in Marathi, Best Marathi Fishpond, Fish Pond in Marathi

New Fishpond In Marathi

पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते, ती एकदाच दात घासते

वादळात येतो नुस्ता जोरदार वारा,
मॅडमचा लुक नुसता आ रा रा रा

कुणी खातयं चणं आणि कुणी खातंय शेंगदाणा,
या फोटोला पाहून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना

चेहरा भोळा… लफडी सोळा,
तरी भाऊ थांबतोय कुठे
अजूनही पोरींचे नंबर करतोय गोळा

पाळण्यात बसून खेत होतो झोका,
दादाचा फोटो पाहून रणवीरने दिला कतरीनाला धोका

कशाला करतेय बॉयकट
कशाला करतेयस बॉबकट
सरळ करुन टाक तुझ्या केसांचा गांधीकट

फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
फास्ट गाडी चालवून मागे टाक सशाला
इतक्या गोड चेहऱ्याला फेअर अँड लव्हली कशाला

रुप तेरा मस्ताना
कवळी पडली हसताना
आणि टेबल पडले बसताना

स्वत:ला समजतो मिथून
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना
पण _तर आहे आमचा टायर वाला अण्णा

काळ्या मुलींसाठी
मागून पहिले तर ईस्त्री कडक
समोरून पहिले तर डांबरी खडक

तीकडून आला म्हाशीचा घोळका

तीकडून आला म्हाशीचा घोळका

…. म्हणे त्यात मला ओळखा

हे पण वाचा

close