Parshwanath Jayanti Wishes in Marathi | भगवान पार्श्वनाथ जैन जयंतीच्या शुभेच्छा

Parshwanath Jayanti Wishes in Marathi:- भगवान पार्श्वनाथ जैन धर्माचे २३ वे तीर्थंकर मानले जातात. भगवान पार्श्वनाथ यांना क्षमाशील व सामाजिक क्रांतीचे प्रणेते मानले जाते. त्यांनी अहिंसेच्या तत्वाला लोकांपर्यंत पोचवून सामाजिक जीवनात प्रवेश दिला ही खूप मोठी क्रांती आहे. त्यांचे म्हणणे होते की, प्रत्येक व्यक्तीबाबत मनात कल्याण व करुणेची भावना असली पाहिजे.

Parshwanath Jayanti Wishes in Marathi

अज्ञान-अन्धकार-आडम्बर के नाश हेतु प्रकट देव,
जागृत क्रांतिकारी युगपुरुष भगवान पार्श्वनाथ जी।
भगवान पार्श्वनाथ जैन जयंतीच्या शुभेच्छा

हे पण वाचा