Pravasi Bharatiya Divas Quotes Marathi | प्रवासी भारतीय दिवस शुभेच्छा

Pravasi Bharatiya Divas Quotes Marathi:– प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. नंतर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले ज्याने लाखो भारतीयांचे जीवन कायमचे बदलले.

Pravasi Bharatiya Divas Quotes Marathi

“प्रवासी भारतीय दिवस” ​​च्या सर्व भारतीय बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा.

प्रवासी भारतीय दिवसाचा उद्देश

  1. भारताप्रती अनिवासी भारतीय आणि देशवासीय यांच्या विचार, भावना आणि सकारात्मक संवाद व्हावा यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
  2. जगातील सर्व देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे.
  3. तरुण पिढीला स्थलांतरित झालेल्या नागरिकांशी जोडणे.
  4. परदेशात राहणाऱ्या भारतीय कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे.
  5. अनिवासी भारतीय लोकांना त्यांच्या देशाकडे आकर्षित करणे, त्यांचे संबंध टिकवूण ठेवणे.
  6. गुंतवणुकीच्या संधी वाढवणे.

हे पण वाचा

close