Rabindranath Tagore Quotes in Marathi | रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

Rabindranath Tagore Quotes in Marathi

Rabindranath Tagore Quotes in Marathi

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
-रवींद्रनाथ टागोर

आपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.

थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.

प्रेम कधीही अधिकार गाजवत नाही तर ते स्वातंत्र्य देतं.

तथ्य अनेक असले तरी सत्य एकच आहे.

आपण फक्त उभे राहून आणि पाणी पाहून समुद्र पार करू शकत नाही.

You may also like...