Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi | राजा राम मोहन रॉय जयंतीच्या शुभेच्छा

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi:- Raja Rammohan Roy Jayanti Wishes 2023, Raja Ram Mohan Roy Quotes

Raja Rammohan Roy Jayanti Wishes in Marathi

रॉय यांनी शेतकऱ्यांचे त्यांच्या हक्कांचे रक्षण केले.
समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

राजा राममोहन रॉय यांनी
समाज आणि लोकांसाठी काय चांगले आहे
याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला.
अश्या थोर समाजसुधारकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

देशाला सती प्रथेपासून मुक्त करणारे
थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

आधुनिक भारताचे जनक’
“भारतीय सामाजिक शिक्षा सुधारक”
“राजा राम मोहन रॉय”
याना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

ज्ञानाच्या प्रकाशानेच मानवी मनातील अंधार दूर होऊ शकतो!!
“राजा राम मोहन रॉय”
याच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

सामान्य दिसणारी माणसेच
जगातील सर्वोत्तम लोक असतात
यामुळेच देवाने इतकी सामान्य माणसे निर्माण केली.
श्री राजा राम मोहन रॉय जी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

हे पण वाचा