Rajarshi Shahu Maharaj Punyatithi Quotes in Marathi | छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi Quotes in Marathi:- Shahu Maharaj Quotes in Marathi, Messages, Status

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi Quotes in Marathi

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी दिनानिमित विनम्र अभिवादन

थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन.

छत्रपती आणि राजर्षी या दोन्ही पदव्या जपणारे, त्यावर खरे उतरणारे, शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी!
जनतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.

आदर्श राज्यकर्ते व सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, सर्व सामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा…

लोकराजा, आरक्षणाचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमीत्त विनम्र अभिवादन

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण.
छत्रपती राजर्षी शाहु महाराज
यांच्या स्मृती शताब्दी वर्ष निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक,
बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक ,
जलनीती तज्ञ ..
छत्रपती राजश्री शाहू महाराज.
यांना मानाचा मुजरा

हे पण वाचा

close