Rajmata Jijau Quotes In Marathi (Rajmata jijau Jayanti wishes marathi) Rajmata jijau Jayanti, Jijamata Jayanti Status In Marathi, Rajmata Jijau Jayanti Quotes In Marathi
राजमाता जिजाबाई
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
“तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभूछावा, तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्याचे सोहळे.”
स्वराज्याचा जिने घडविला विधाता….
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता …
जय भवानी ! जय शिवाजी ! जय जिजाऊ
जिजाऊ ची गौरव गाथा
तिच्या चरणी माझा माथा..
स्वराज्यप्रेरिक राजमाता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन.
जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!
“स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता.”
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता
जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.
“छावा तू जिजाऊचा स्वराज्याचा घेतला ध्यास मूठभर मावळ्या सोबतीने रचला नवा इतिहास.”
थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी ना फिटणार चंद्र
सूर्य असे पर्यंत
नाव तुमचे न मिटणार.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय जिजाऊ.
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला..
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला..
तयांचे शौर्य गाजवु आम्ही..
जिजा माऊली गे तुला वंदितो मी
एक उडाली ठिणगी आणि
लाख पेटल्या मशाली
स्वराज्याच्या
संकल्पाची नवी पहाट ही झाली.
“तुम्ही नसते तर शिवराय नसते शिवराय नसते तर स्वराज्य नसते, माँ जिजाऊ साहेब जयंती निमित्त त्यास मानाचा मुजरा.”
“महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माउलीने गुलामगिरिंच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वामता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांना मानाचा मुजरा.”
मुजरा माझा त्या माँ जिजाऊला घडविले तिने त्या शूर शिवबाला,राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
इतिहासा, तू वळूनी पहा, पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील, जिजाऊंना मानाचा मुजरा.
आपलं आयुष्य जीने स्वराज्याची स्वप्न
पाहण्यात
आणि साकारण्यात खर्च केलं.
जिने ह्या रयतेला एक न्हवे दोन
छत्रपती दिलें
अशा राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊंच्या
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
युगपुरुषाला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेब यांची आज जयंती.
या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…