Raju Srivastav Biography in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत राजु श्रीवास्तव याच्या विषयी माहीती, राजु श्रीवास्तव हे एक प्रसिद्ध काँमेडीयन चित्रपट अभिनेता आहेत. त्यांना सर्व जण हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेता म्हणुन ओळखतात. राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव असून ते गजोधर भैया या नावानेही ओळखले जातात.
एक प्रसिद्ध काँमेडियन अभिनेता व काँमेडीचा किंग मिमिक्रीकार असण्यासोबत राजु श्रीवास्तव हे एक प्रसिद्ध राजनेता व उत्तर प्रदेश येथील चित्रपट विकास परिषद ह्या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
राजु श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये कानपुर येथे झाला होता. राजु श्रीवास्तव हे लहान होते तेव्हापासुनच त्यांना काँमेडी करायला आवड होती.
राजु श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरूवात ही स्टेज शो पासुन केली होती.यानंतर ते लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध होऊ लागले. ते आपल्या विनोदी कौशल्याने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत.
राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर 2022 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले.
नाव | राजू श्रीवास्तव (सत्य प्रकाश श्रीवास्तव) |
टोपण नाव | गजोधर भैया |
जन्म | 25 डिसेंबर 1963 |
जन्म स्थळ | कानपुर, यूपी, भारत |
व्यवसाय | हास्य कलाकार |
डेब्यू फिल्म (अभिनेता) | तेज़ाब (1988) |
टीवी (कलाकार) : | द ग्रेट इंडियन लॉफ्टर चैलेंज (सीजन 1) |
पत्नी | शिखा श्रीवास्तव |
मुलगा, मुलगी | आयुषमान श्रीवास्तव, अंतरा श्रीवास्तव |
मृत्यू | २१ सप्टेंबर २०२२ |
राजु श्रीवास्तव यांनी काम केलेल्या काही प्रसिदध हिंदी चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
● तेजाब -पहिला चित्रपट 1988 पासुन सुरूवात केली
● मैने प्यार किया -1989
● मै प्रेम की दिवानी हुँ -2003
● बाँम्बे टु गोवा -2007
● बाजीगर -1993
● आमदनी अठठननी खर्चा रूपयया -2001
● बिग ब्रदर -2007
● वाँह तेरा क्या कहना -2002
● दी पाँवर आँफ स्टुडंट
● भावनाओ को समझो -2010
● हैदराबाद नवाब -2006
● लव इन जपान -2006
● मिस्टर आझाद -1994
● मनी बँक गरँटी -2014
● बारूद -2010
● कैदी -2002
● इश्क मै जीना इश्क मे मरना -1994
● जहा जाएगा हमे पाएगा -2007
● मेरी पडोसन -2009
● बडे दिलवाला -1999
● कृष्णा तेरे देश मे -2000
● ले चल अपने संग -2000
● विदयार्थी -2006
● कौन रोकेगा मुझे -1997
● अग्नीचक्र -1997
राजु श्रीवास्तव यांनी अनेक टिव्ही शो मध्ये काम केले आहे जसे कि
● बिग बाँस थ्री
● ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज
● शक्तीमान
Note:- मित्रानो दिलेल्या माहिती मध्ये काही चुका आढळ्यास आम्हला तातडीने ई-मेल द्वारे कळवावे आम्ही त्यात लगेच सुधार करू.