Raksha Bandhan Wishes In Marathi
हळद हे चंदन आहे
राखी म्हणजे नात्यांचे बंधन
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,राखी एक विश्वास आहे, तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र मी तुला देऊ इच्छितो.
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे.
म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं
खूप खूप गोड आहे
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिणीचे प्रेम आभाळाच्या मायेसारखे असते,
ती दूर असली तरीही दुःख नसते,
दुराव्यामुळे नाती होतात कमकुवत,
पण बहीण-भावाचे प्रेम,
कधीही कमी होत नाही…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एकत्र वाढलो
लहानपणी खूप प्रेम मिळाले
बंधुप्रेम वाढवा
राखीचा सण आला
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
प्रिय भाऊ, त्या सर्व धन्यवाद तू माझ्यासाठी केले आहे असणे आनंदित तुझ्यासारखे एक भाऊ आनंदी रक्षा बंधन
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखित सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.