Ram Mandir Udghatan Sohla Wishes In Marathi | राम मंदिर उद्घाटन सोहळा शुभेच्छा संदेश मराठी

Ram Mandir Udghatan Sohla Wishes In Marathi:- नववर्षात २२ जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

Ram Mandir Udghatan Sohla Wishes In Marathi

(राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा)
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा..

रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
सुंदर विग्रह मेघश्याम
गंगा तुलसी शालिग्राम
भद्रगिरीश्वर सीताराम
भगत जनप्रिय सीताराम
जानकीरामन सीताराम
जय जय राघव सीताराम
(राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा)
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा..

मंगल भवन अमंगल हारी
द्रवहु सु दशरथ अजर बिहारी
राम सिया राम सिया राम जय जय राम। राम भक्त हनुमान की जय
सिया वर रामचंद्र की जय

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।

भए प्रगट कृपाला दीनदयाला,
कौसल्या हितकारी ।
हरषित महतारी, मुनि मन हारी,
अद्भुत रूप बिचारी ॥

लोचन अभिरामा, तनु घनस्यामा,
निज आयुध भुजचारी ।
भूषन बनमाला, नयन बिसाला,
सोभासिंधु खरारी ॥

(राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा)
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा..

मित्राणि धन धान्यानि प्रजानां सम्मतानिव।
जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
(मित्र, धन्य, धान्य यांचा जीवनात खूप जास्त सम्मान केला जातो. (पण) माता आणि मातृभूमि यांचे स्थान हे स्वर्गाहूनही उच्च आहे.)

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
(हे लक्ष्मण! जर ही लंका सोन्याने बनली असेल, तरी देखील मला त्याची आवड नाही. कारण जननी आणि जन्मभूमि स्वर्गाहूनही महान आहे.)

राम जी की निकली सवारी,
राम जी की लीला है न्यारी
एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता
बीच में जगत के पालन हारी।

श्री राम राम रामेति रमे रामे
मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने
जय श्री राम
(राम मंदिराचा भव्य लोकार्पण उदघाटन सोहळा)
निमित्ताने आपणास खुप खूप शुभेच्छा..

हे पण वाचा

close