Ramabai Aambedkar Smruti Din Quotes In Marathi | रमाबाई आंबेडकर पुण्यतिथी अभिवादन

Ramabai Aambedkar Smruti Din Quotes In Marathi:- Ramabai Ambedkar Quotes In Marathi

Ramabai Aambedkar Smruti Din Quotes In Marathi

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर
यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशात त्यांच्या प्रतिष्ठेत व एकूणच साऱ्या जीवनात माता रमाबाईंचे योगदान फार मोलाचे असून त्यांच्या त्यागास सलाम!

माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!

गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती..
भीमराव होते दिव्याच्या समान,
आणि त्या दिव्याची रमा वात होती…
त्याग मूर्ती,
कारुण्याचा झरा,
कोटी कोटी जनाची माउली,
रमाई भीमराव आंबेडकर!
यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…

आयुष्यभर कष्ट तुझ्या वाटयाला,
तुझ्यामुळे फुलपण आम्हा वाटयाला,
कसे फेडू पांग, कसे होई उतराई,
कोटी-कोटी लेकरांची आई…तु
२७ मे रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी. वंचितांचे आयुष्य उजळवणाऱ्या बाबासाहेबांना माता रमाईने मोलाची साथ दिली. बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय अशा संपूर्ण जीवन प्रवासात रमाईने स्वतःला निस्वार्थपणे वाहून घेतले. या त्यागमूर्ती मातेला विनम्र अभिवादन!

हे पण वाचा

close