Ramabai Ambedkar Jayanti Wishes in Marathi | रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Ramabai Ambedkar Jayanti Wishes in Marathi:– Ramabai Ambedkar Jayanti Wishes 2023, Ramabai Ambedkar

Ramabai Ambedkar Jayanti Wishes in Marathi

गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती..
भीमराव होते दिव्याच्या समान,
आणि त्या दिव्याची रमा वात होती…
त्याग मूर्ती,
कारुण्याचा झरा,
कोटी कोटी जनाची माउली,
त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर!
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

‘मानसिक बलाची शक्ती व त्यागाची महान मूर्ती, माता रमाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन’

त्यागालाही वाटावी लाज
असा रमाई तुझा त्याग
तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा
लेकरांचा स्वाभिमान
रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन…!!
… महामातेस कोटी कोटी प्रणाम …
जय भिम जय रमाई

हे पण वाचा

close