Ramdas Swami Punyatithi:– रामदास स्वामी यांचे विचार (Ramdas Swami Quotes) Ramdas Swami Punyatithi 2023
आळसे सुख मानू नये। चाहाडी मनास आणू नये॥ शोधल्याविण करू नये। कार्य काही॥
गरीबीतून श्रीमंतीकडे जाणारा व्यक्ती जर परिस्थिती सुधारल्यावर जुन्या नात्यांना विसरला तर तो कायमच गरीब राहणार.
जो व्यक्ती अधर्म करतो, बेईमानीने पैसा कमावतो, अविचारी असतो तो मूर्ख असतो.
ज्यांनी आपल्याला कधीही त्रास दिला नाही त्यांना कळत नकळतही दुखावणं टाळा.
कोणाच्याही उपकारामध्ये फार काळ राहणं टाळा. जर कधी उपकार घ्यायची वेळ आलीच तर त्याची जाण ठेवून त्यामधून उतराई होण्याचाही वेळीच प्रयत्न करा.
कोणत्याही रस्त्यावरून चालताना तो मार्ग नेमका कुठे जातो याची माहिती एकदा नक्की करून घ्या.
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे