Rangpanchami Wishes In Marathi:- Happy Rang Panchami Dhulivandan 2023 wishes WhatsApp Marathi messages, Rang Panchmi 2023 Wishes in Marathi
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेमाचा रंग उधळू दे, आयुष्यामध्ये रंग येऊ दे
रंग आणो तुमच्या जीवनात आनंदाची लहर
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
धुळवडीच्या रंगांप्रमाणे
तुमचं आयुष्य ही
विविध रंगांनी रंगून जावो
धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा
क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लाल, हिरवा, पिवळा, निळा..आला सण हा रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची, अनोखी कहाणी…
रंगांनी रंगलेल्या रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
उधळूया रंग आनंदाचे…
जपूया रंग माणुसकीचे…
धुलिवंदन व रंगपंचमीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी…
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगात रंगून रंगले मी… तुझ्या आनंदात भिजले मी.. रंगपंचमीच्या शुभेच्छा!
साथ रंगांची, उधळण आनंदाची…
धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा…
रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु धुळवड.. ही मनी आशा
रंगपंचमी येते सगळ्यांना रंगवून जाते
रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच टिकून राहतो
रंगाच्या उत्सवात नाचत आहे मन माझे
रंगात मन माझे आज झुलत आहे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग काय लावायचा
जो आन आहे तर ऊद्या
निघून जाईल
लावायचा तर जिव लावा
जो आयुष्यभर राहील
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगपंचमीचा सण रंगांचा…
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा…
वर्षाव करी आनंदाचा…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
क्षणभर बाजुला सारु
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग, गुलाल उधळु
रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
रंग नाविण्याचा,
रांग चैतन्याचा,
रंग यशाचा,
रंग समृध्दिचा
होळीच्या रंगात रंगून
जाओ तुमचे जीवन आनंदू न
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला
पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा