Retirement Wishes In Marathi | सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

Retirement Wishes In Marathi

Retirement Wishes In Marathi

खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते.
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा..!

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य
आरोग्य,संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.
निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा…!

आज आपण जरी निवृत्त होत असलात , तरी तुमची शिकवण आणि उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल.

तुम्ही आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहात तरुणपणात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण कराल अशी आशा आहे मजा करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत छान वेळ व्यतीत करा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस आपल्यासाठी
अनमोल दिवस ठरावा आणि त्या
आठवणीने आपलं आयुष्य
अधिक सुंदर व्हावं..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

जीवनात दुरावा हा हवाच असतो प्रेम समजण्यासाठी,
निरोप आमुचा घेत आहात तुम्ही पुन्हा भेटण्यासाठी
Happy Retirement..!

आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा!

आज तुम्ही सेवानिवृत्त होताय विश्वास होत नाही.
तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा..!
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम झक्कास.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

तुम्ही फक्त Office मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.

येणारी नवी सकाळ, व पुढील दिवस मन मोकळ्या न जगा..
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

हे पण वाचा

close