Sad Status in Marathi | दुःखी स्टेटस मराठी

Sad Status in Marathi (Sad Quotes in Marathi , Breakup, Sad Message In Marathi, Sad Love Message In Marathi)

Sad Status in Marathi

आपले पण तर सर्वच दाखवतात
पण आपले कोण आहे हे फक्त वेळ दाखवते.

जेव्हा व्यक्तीची गरज संपून जाते,
तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची
पद्धतही बदलून जाते.

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…

इतका एकटा राहायला शिकलोय की आता कोणी आलं काय, आणि गेलं कायकाहीच फरक नाही पडत

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण,भेटायला येतात…

खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते.ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला..Ignore केलेलं असतं…

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं,आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…

माझी सवय पण आणि गरज पण आहे तू
कशी पण आहे माझे प्रेम आहेस तू.

अजुन किती तुकडे करणार आहेस या तुटलेल्या हृदयाचे? जेव्हा तोडून थकशील तेव्हा एवढच सांग त्याची चुक काय होती…

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी
आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही.. दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..

माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…

वेळ प्रत्येकाचीच येते आणि मी माझ्या वेळेची वाट पाहतोय

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते,
जेव्हा त्याची आवश्यकता असते.
नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील
तिजोरीत ठेवून दिले जातात.

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..

मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,
की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि
तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…

नशिबाच आणि मनाचं
कधीच जुळत नाही ,
कारण मनात जे असतं
ते नशिबात नसतं

माझ्या अश्रूंची किंमत,
तुला कधीच नाही कळली,
तुझ्या प्रेमाची नजर,
नेहमीच दुसरीकडे वळली

एकट रहावसं वाटत कोणी
सोडून जाण्याची भीती नसते

रडुन रडुन जिच्यासाठी
डोळे लाल करून बसलोय
शेवटी तिचा Reply आला
कोण आहेस तू तुझी
लायकी काय आहे

तुझ्यावर प्रेम केले हीच
माझी सर्वात मोठी चूक ठरली

तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन

तासन् तास बोलणारे आज
हातात Phone असून देखील उचलत नाही

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार
माहीत आहे मला
पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

हे पण वाचा

close