Saibaba Quotes in Marathi
अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!
साई बाबा” म्हणतात !
असा विचार करू नका
स्वप्न का पूर्ण होत नाही
साहसी
कधी अपूर्ण नाही !
ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही………….!!
ओम साई राम
चिंता केल्याने शक्तीचा आणि बुद्धीचा नाश होतो.
कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
ॐ साई राम
!! शुभ सकाळ !!
सकाळ हसरी असावी
|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||
जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.
प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात, तेलाने तर सगळेच दिवे लावतात पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात.