Salman Khan Quotes in Marathi | सलमान खान याचे प्रेरणादायी विचार

Salman Khan Quotes in Marathi (Salman Khan Motivational Quotes) Salman Khan Thoughts in Marathi, Salman Khan Shayari Status.

Salman Khan Quotes in Marathi

मला हे दाखवायची अजिबात गरज नाही. की मी खूप मेहनत करत आहे

सिंह सर्वात वेगाने तेव्हाच धावतो जेव्हा त्याला भूक लागते

मी ज्या कोणत्या वक्तीला दुःख दिल असेल , ती व्यक्ती एकमात्र मीच आहे

मी अभिनय करत नाही, जो पडद्यावर आहे तेच खऱ्या आयुष्यात मी आहे

माझ्या मते प्रत्येक जण हा अलग अलग आहे आणि प्रत्येकजण स्टायलिश आहे.

हे पण वाचा

close