Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi | संदिप माहेश्वरी यांचे प्रेरणादायी विचार

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi, Sandeep Maheshwari Quotes In Marathi, Quotes In Marathi

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

जर आपण आपले आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असाल तर एकदा आपण आरशात बघा तुम्हाला तुमचे आयुष्य बदलणारी व्यक्ती समोर दिसून येईल.

यश हे अनुभवातून येते व अनुभव हा वाईट अनुभवा पासून येतो.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर , जेव्हा लोक म्हणायला लागतील पागल झाला का हे करायला ,
तेव्हा समजून जा, आपण योग्य मार्गावर आहात.

जे आपल्या मनाला वाटते ते करा, कारण हे दिवस परत येत नाही

काही जण मुली मागे व्यस्त आहे तर काही जण पैसे च्या मागे पण आयुष्य त्याच बनलाय जो आपल्या स्वप्न साकारण्याचा मागे आहे

छोट्या गोष्टी करण्यात लाज वाटली नाही पाहिजे कारण छोट्या गोष्टींमुळेच मोठ्या गोष्टी घडतात

जर आपल्याला खरच यशस्वी होयच असेल आपल्या काय मिळू शकते यापेक्षा आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा

चुका या गोष्टीचे साक्ष आहे कि आपण प्रयत्न करत आहात.

हे पण वाचा

close