Sankashti Chaturthi Wishes In Marathi | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Sankashti Chaturthi Wishes In Marathi:- Sankashti Chaturthi Quotes, Status In Marathi, Sankashti Chaturthi In Marathi.

Sankashti Chaturthi Wishes In Marathi

कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!

आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा

संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

एकदंताय विद्‍महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दंती प्रचोदयात।। संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

संकट कोणतेही असो ते तारण्यासाठी कायम असतोस
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गणेशाची कृपादृष्टी कायम, तुमच्या पाठिशी राहावी हीच प्रार्थना, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा

close