Sardar Vallabhbhai Patel Quotes in Marathi (Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2022) sardar vallabhbhai patel quotes wishes.
भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष
भारतरत्न सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना विनम्र अभिवादन
भारतीय इतिहासातील लोहपुरुष
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या जयंती निमित्त त्यांना
कोटी कोटी नमन