Savitribai Phule Punyatithi Quotes In Marathi | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी संदेश

Savitribai Phule Punyatithi Quotes In Marathi:- Savitribai Phule Punyatithi 2023, Savitribai Phule Smrutidin.

Savitribai Phule Punyatithi Quotes In Marathi

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन. आपल्या महिला शक्तीच्या दुर्दम्य भावनेचे रूप त्यांच्यात दिसते. त्यांचे जीवन महिलांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी समर्पित होते. सामाजिक सुधारणा आणि समाजसेवेमधे त्यांनी दिलेले योगदान तितकेच प्रेरणादायी आहे.

स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
यांचा आज स्मृती दिन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले

स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया,
बालिकांना जगण्याचा हक्क द्याया,
सदा दिली ज्योतिबांनी साथ,
केली अनंत अडचणींवर मात,
ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती,
ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती,
अशा त्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन”

“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे,
आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“घडलो नसतो मी जर
शिकली नसती माली माय,
जर नसत्या सावित्रीबाई तर
कशी शिकली असती माली माय.”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

“अंधाराकडून प्रकाशाकडे
नेणारी एक क्रांती ज्योत!”
क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“आजचा दिवस खास आहे,
सावित्री आईचे उपकार आहेत.”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

भारतातील पाहिल्या शिक्षिका,
मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या
विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची
वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी
शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी
मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1 ली अभ्यासाचा
धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी ॥
आभाळाला कवेत घेण्या मारु पंखभरारी ॥
क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करु साकार ॥
सावित्रीचा वसा – वारसा आम्ही पुढे नेणार ।।
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

आशिया खंडातील प्रथम शिक्षिका,
कवयित्री व थोर समाज सुधारक
आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

”शिक्षणाच्या स्वर्गाचे ,
जिने उघडले दार,
तीच सावित्री आज जगाची शिलेदार!”
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय
दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग
तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या अनंत
अडचणींवर मात करत मुलींसाठी
पहिली शाळा सुरु करणा-या,
पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

सावित्री जुन्या जगाची
तु प्रेरणा नव्या युगाची
झेलुनी चिखल शेनमातीचे
अन्यायी अत्याचारी सडे
दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे
निर्मळ गंगा तु अक्षराची
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या
धनाहून तिचा साठा ज्यापाशी,
तो ज्ञानी मानिती जन सावित्रीबाई
फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“ज्या लेखनीसाठी होता संघर्ष
तेच आमचे शस्त्र आहे.”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन

“तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून
देवू नकोस फुले;
तू तर आहेस शिक्षण घेणारी व
देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची
झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे
दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे
निर्मळ गंगा तु अक्षराची तु तु प्रेरणा नव्या युगाची
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“शिक्षणाची प्रणेती,
विद्देची जननी असलेली
हि खरी सरस्वती आहे,
बघा ना स्त्री म्हणजे या
जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

“ती लढली म्हणून आम्ही घडलो!”
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले,
चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले
त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांच्या शिक्षणाची खरी,
सावित्री तूच कैवारी,
तुझ्यामुळेच शिकते आहे
आज प्रत्येक नारी ,
सावित्रीबाई फुले यांच्या
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

जना ग्राह्य होईल ऐसेची गावें मनी
इच्छुनी काव्य केले स्वभावे तुम्ही
गाऊनी त्यातले सत्य घ्यावे
सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनी कल्पना छान गोष्टी रचावे
”तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे,
आद्य आणि वंद्य तू आमची तू लाडकी सावित्री माई!”
सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन

हे पण वाचा

close