Science Day Quotes In Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा संदेश

Science Day Quotes In Marathi:- National Science Day Quotes, Wish, Messages, Status Marathi

Science Day Quotes In Marathi

२८ फेब्रुवारी हा भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देशाच्या उत्कर्षसाठी कार्य करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक आभार व समस्त भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस, विज्ञान तंत्रज्ञान आज हाताशी आलंय, कधीकाळी विज्ञान म्हणजे खूप मोठं दिव्य ज्ञान असा समज होता, आज माणूस विज्ञानाला खिशात घेऊन फिरतोय, राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा

डावा हात खाजवत असल्यावर पैसे लवकरच मिळणार या आपेक्षेवर राहणाऱ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या वाट पाहून शुभेच्छा.

आस्था आणि “अंधश्रद्धेच्या” विषा वर विज्ञान हा एकमेव उत्तम उतारा आहे राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

विज्ञानातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतात.त्यामुळे विज्ञानाचा वापर मानवकल्याणासाठी व्हावा,हा मूळ उद्देश समाजात रुजायला हवा.त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करूया.राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे, शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय !! राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जीवनाचे प्रयोग हे प्रयोगासारखे असतात, आपण जिंकण्याच्या वेळाचा वापर कराल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले यश मिळेल. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हाता-पायात काळे धागे बांधणाऱ्याना विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुले होतात असा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना पण आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. #राष्ट्रीय विज्ञान दिवस#

You may also like...

close