Shahrukh Khan Quotes in Marathi | शाहरुख खान इंस्पायरिंग थॉट्स

Shahrukh Khan Quotes in Marathi (Shahrukh Khan Best Quotes In Marathi) Shahrukh Khan Love Quotes in marathi.

Shahrukh Khan Quotes in Marathi

जे नाही होऊ शकत , तेच तर करायचं आहे

पदवी फक्त प्रमाणपत्र देते, शहाणपण नाही.

आपण अयशस्वी तेव्हा होता , जेव्हा आपण मनातून हरलात

यश आणि अपयश हे दोन्ही जीवनाचा भाग आहेत, दोघेही फार काळ टिकत नाहीत.

तुमच्या छोट्या छोट्या चुकांना कधीही वाईट समजू नका. त्यांचा स्वीकार करा आणि तुमचे जीवन तुमच्या पद्धतीने जगण्यासाठी त्यांचा वापर करा.

तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते असे करा की जणू ती तुमची पहिली आणि शेवटची वेळ आहे, तुम्हाला दुसरी संधी कधीच मिळणार नाही.

जर तुम्हाला एखादी गोष्ट करण्याची जिद्द वाटत नसेल, तुमच्यात ध्यास नसेल, तुमच्या मनात ऊर्जा नसेल ती गोष्ट करण्यात तर ते नका करू

हे पण वाचा

close