Sharad Pawar Quotes in Marathi | शरद पवार यांचे विचार

Sharad Pawar Quotes in Marathi:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये मांडलेल्या त्याचे विचारांचा संग्रह आम्ही या लेख मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Sharad Pawar Quotes in Marathi

राजकारणात एकदम मोठ्या उडीची अपेक्षा करू नका. कारण प्रत्येक गोष्ट व्हायला थोडी वेळ लागते.- शरद पवार

मला वाटते की चांगल्या कामावर टीका करणे कुठेतरी थांबले पाहिजे

एखाद्याला बर होण्यासाठी कडू औषध गिळाव लागतच

Note: Sharad Pawar Quotes in Marathi जर या लेख मध्ये आपल्याला काही चुका अडल्यास आम्हला ई-मेल द्वारे पाठवावे आम्ही त्यात तातडीने सुधार करू.

हे पण वाचा

close