Shardiya Navratri Wishes in Marathi | शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Shardiya Navratri Wishes in Marathi:- Shardiya Navratri 2023 Message in Marathi

Shardiya Navratri Wishes in Marathi

“अश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते
भक्तांच्या संकटाच्या वेळी माते तू धावून येते
आधार वाटतो माते मला तुझ्या सदैव पाठी असण्याचा
नवरात्र सन तुझ्या भक्तांचा जागर करण्याचा
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा”

न – नवीन चैतन्याची दाता
व – वरदान देती भक्ता
रा – रात्र दिवस भक्तांसाठी सज्ज असणारी माता
त्री – त्रिकाल रक्षण करती
अशा सर्व रूपात असणाऱ्या देवीला वंदन करून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

आनंद आणि आनंदाने नवरात्री साजरा करा.
आपल्या प्रिय व्यक्तींसह चांगला वेळ घ्या.
नवरात्रीच्या शुभेच्छा!

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

लक्ष्मीचा वरदहस्त
सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

“नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!”

“शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा”

हे पण वाचा

close