Shiv Pratap Din Wishes In Marathi | शिवप्रताप दिनानिमित्त सुंदर शुभेच्छा संदेश

Shiv Pratap Din Wishes In Marathi (Shiv Pratap Din 2022 Wishes In Marathi) Shiv Pratap Din Wishes, Status, Messages.

10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. म्हणून हा दिवस दरवर्षी शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. आपण आपल्या मित्रपरिवारमध्ये शिवप्रताप दिनाचे शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि इतरांनाही ते पाठवू शकता.

Shiv Pratap Din Wishes In Marathi

कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!

शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य एक वरदान आहे,

जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा!

न मोठेपणासाठी, न स्वार्थासाठी, जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी! शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा!

मरण जरी आले तरी चालेल पण शरण जाणार नाही.

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा!

नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला!

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येते.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंगरही
मातीचा गोळा वाटतो.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

इडा पिडा टळू दे बळीराजाचे राज्य येवू दे.. जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह..

कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा
आणि नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,
मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाघ,
हातात धरली तलवार छातीत भरले फोलाद,
धन्य धन्य हा महराष्ट्र धन्य हे आपले महाराज!
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,
खरी वीरता विजयात आहे.
शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा

close