Shradhanjali Messages In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

Shradhanjali Messages In Marathi: (Bhavpurna Shradhanjali In Marathi) Bhavpurna Shradhanjali, Condolence Message in Marathi, Shok Sandesh In Marathi

Shradhanjali Messages In Marathi

“त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

“आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली”

“तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!”

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही.. पण हे कोणालाच कसे समजत नाही की, लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”

हे देवा तू मला इतकं का रडवलंस, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, माघारी परतून येरे माझ्या पाखरा एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली

“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दुःखवले,मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”

“आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली!”

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे… भावपूर्ण श्रद्धांजली

आपले लाडके … यांना देव आज्ञा
झाली आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली

हे पण वाचा

close