Shree Ram Mandir Bhumi Pujan Wishes In Marathi | श्री राम मंदिर भूमिपूजन शुभेच्छा

Shree Ram Mandir Bhumi Pujan Wishes In Marathi – श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त शुभेच्छा पत्रं, श्रीराम मंदिर भूमीपूजननिमित्त द्या खास शुभेच्छा..

Shree Ram Mandir Bhumi Pujan Wishes In Marathi

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..
श्री राम मंदिर भूमिपूजन हार्दिक शुभेच्छा…!

रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
सुंदर विग्रह मेघश्याम
गंगा तुलसी शालिग्राम
भद्रगिरीश्वर सीताराम
भगत जनप्रिय सीताराम
जानकीरामन सीताराम
जय जय राघव सीताराम
राम मंदिर भूमीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे पण वाचा

close