Shree Ram Mandir Pran Pratishtha Pujan Wishes In Marathi | श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजन शुभेच्छा

Shree Ram Mandir Pran Pratishtha Pujan Wishes In Marathi:– श्रीराम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा पूजनानिमित्त शुभेच्छा पत्रं, श्रीराम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा पूजन सोहळ्याचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करणार आहे. राम मंदिराचं प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त द्या खास शुभेच्छा..

Shree Ram Mandir Pran Pratishtha Pujan Wishes In Marathi

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम…
सुंदर विग्रह मेघश्याम
गंगा तुलसी शालिग्राम
भद्रगिरीश्वर सीताराम…
भगत जनप्रिय सीताराम
जानकीरामन सीताराम..
जय जय राघव सीताराम….
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा!

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे….
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा!

दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव,
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल.
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना..
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा,
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे पण वाचा

close