Sisters Day Wishes in Marathi | सिस्टर्स डे निमित्त खास शुभेच्छा संदेश

Sisters Day Wishes in Marathi:- Sisters Day WhatsApp Status in Marathi, Sisters Day Messages, sisters day quotes in marathi.

Sisters Day Wishes in Marathi

आई नंतरची जागा घेणारी, भावंडांचा सांभाळ करणारी
लाडाची लेक म्हणून ओळखली जाणारी
बहिण माझी माझ्यावर जीव ओवाळणारी
Happy Sisters Day!

आई नसेल तर आईची उणीव बहीण पूर्ण करते.
Happy Sisters Day!

कधी भांडते तर कधी रुसते
तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते
Happy Sisters Day!

आपल्या बहिणी सारखी दूसरी मैत्रीण कोणीच नसते,
नशीबवान असतात, ती ज्यांना बहिण असते.
Happy Sisters Day!

बहीणीचं नातं
नेहमीच घट्ट असतं
आयुष्य संपलं तरी
ते कधीच तुटत नसतं
Happy Sisters Day!

ताई शब्दातचं आहे माया प्रेमळ आईची.
जन्मोजन्मी मज राहो साथ माझ्या ह्या ताईची.
Happy Sisters Day!

पवित्र नाते हे बहीण भावाचे
लखलखत राहू दे बंध जिव्हाळ्याचे
हॅप्पी सिस्टर्स डे!

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला
Happy Sisters Day!

आईनंतर शेवटच्या श्वासापर्यंत
निस्वार्थ प्रेम करणारी कुणी असेल
तर ती म्हणजे बहीण
Happy Sisters Day!

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्व काही नसतो
मला माझ्या आनंदाहूनहि प्रिय आहे
माझी बहिण…
अश्या माझ्या लाडक्या बहिणीला
Happy Sisters Day!

बहिण भावाच नातं हे असचं असत,
ज्याला वयाच बंधन नसतं,
कितीही भांडले तरी अडचणीत,
एकमेकांसाठी धावून येतातचं….
Happy Sisters Day!

“भावंडात तूच समजदार गं
धपाटाही खाते माझ्या वाटचा
पहिला तूच गं”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

तू माझ्या पेक्षा मोठी,
मग तू सर्वाना माझ्या पेक्षा,
लहान कशी दिसतेस गं,
माझ्या सुंदर बहिणीस
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

तुझा समजदार पणा थोडा उधार दे
आणि माझ्या चूका सांभाळून घे
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

मनात ठेवण्याऐवजी
मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे बहीण
Happy Sisters Day!

आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

“नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी
आज सार सार आठवतंय”
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

मानलेल्या बहीणचं नात हे रक्ताचं नसल तरी
ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीणचं नात असत.
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!!

हे पण वाचा