Sita Navami Wishes in Marathi | सीता नवमीच्या शुभेच्छा

Sita Navami Wishes in Marathi:- Sita Navami 2023 Messages: Wishes, Quotes, Sita Navami 2023 WhatsApp Status

Sita Navami Wishes in Marathi

देशभरात सीता नवमीचा सण साजरा होत आहे.
तुम्हाला त्याचे आशीर्वाद आणि प्रेम मिळेल,
कुटुंब संपत्ती आणि आनंदाने भरले जावो,
तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू दे.
सीता नवमीच्या शुभेच्छा

मला माहित आहे राम होणे सोपे नाही पण,
सीतेसारखे कणखर होणे कितपत शक्य होईल?
जो युगानुयुगे अग्निपरीक्षेत जळत आहे,
त्याला कमकुवत समजणे हा त्याचा अपमान होईल.
सीता नवमीच्या शुभेच्छा

नारी का मान स्थापित किया सीता ने,
कहलाए मर्यादा पुरूषोत्तम श्री राम,
जितने दुख सहे सीता ने भला उतने दुख कौन सहता है?
जितना त्याग किया श्रीराम ने भला उतना त्याग कौन करता है?
सीता नवमी की हार्दिक शुभकामनाएं

सीता नवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,
प्रियजन आणि मित्र नेहमी आपल्या जवळ असू द्या,
लक्ष्मी स्वरूपा सीता सर्व संकटे दूर करते,
सीता नवमी तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी जावो.
सीता नवमीच्या शुभेच्छा

आज सीता नवमीचा सण आहे.
हे जग चमकत आहे
मातेच्या पूजेत तल्लीन व्हा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
सीता नवमीच्या शुभेच्छा

जनकाच्या राजकन्येला
अयोध्येत होते आणले
दशरथ पुत्र श्नी रामाने सीतेला
सहचरणी होते मानले….
सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

धीर ,प्रेम ,पाठिंबा
नका विसरू तिला द्यायला
चेष्टा ,मस्करी , तक्रार
चार भिंतीतच हव्या राहायला
माझ्या सारखे चुकूनही चुकू नका
सांभाळा आपल्या सीतेला
सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मृगजळाच्या मोहाणे केला घात
सीतेच्या अपहरणाचा होता तो घाट
अग्णि परीक्षा दिली कठोर लोकांदेखत
सामावून गेली भूमीच्या कुशीत सर्वांदेखत
सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

पावित्र्याची परीक्षा द्यायला
तू नाहिस ग सीता अन् मी राम
अग्नी परीक्षेच्या नावाखाली
नको करुस स्त्री जन्म बदनाम
सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

अंश विष्णूचा राम ,
धरेची दुहिता ती सीता
गंधर्वाचे सूर लागले
जयगीता गातां
आकाशाशी जडले
नाते ऐसे धरणीचे
स्वयंवर झाले सीतेचे
सीता नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

कनकाहूनहि शुद्ध आहे सीता
जाणीव रावणालाही असे..
पण राक्षसी श्नापातून मुक्त होण्या
रावण मात्र धडपडत असे..
मिळाला त्याला राम नामाचा
अमृत कुंभ म्हणून..
सीतेच्या अपहरणाची लीला
रचली रावणाने म्हणून..
सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

हे पण वाचा

close