Steve Jobs Quotes Marathi | स्टीव्ह जॉब यांचे प्रेरणादायी सुविचार

Steve Jobs Quotes Marathi

Steve Jobs Quotes Marathi

महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या कार्यावर प्रेम करणे
-स्टिव्ह जॉब्स

काहीतरी महत्त्वाचे होण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही.

एका रात्रीत यश मिळत नसते. त्याच्या मागे बरीच वर्षाची मेहनत असते.
-स्टिव्ह जॉब्स

“मी सहमत आहे की हे “हट्टीपणा” आहे,
जो यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी लोकांना वेगळे करते.”
-स्टिव्ह जॉब्स

कधीकधी आयुष्य देखील आपल्याला दगडाने ठेच पोहचवते परंतु आपला विश्वास गमावू नका
-स्टिव्ह जॉब्स

काय करू नये हे ठरवणे ठेवढेच महत्वाचे आहे जेवढे काय करायचे आहे हे ठरवणे.
-स्टिव्ह जॉब्स

मला प्रेमात नाकारले गेले आहे, परंतु तरीही मी अजून प्रेमात आहे.

काल काय घडले याची चिंता न करता उद्यासाठी काही नवीन गोष्टी करूया.

You may also like...

close