Swami Samarth Quotes In Marathi | श्री स्वामी समर्थ कोट्स मराठी

Swami Samarth Quotes In Marathi:- (Swami Samarth Suvichar In Marathi) Swami Samarth Thoughts in Marathi.

Swami Samarth Quotes In Marathi

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते
।। श्री स्वामी समर्थ ।।

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी

दगडातून मूर्ती बनण्यासाठी
दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात
तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी
आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात

खूप अडचणी आहेत जीवनात
परंतु त्यांना समोर जाण्याची
शक्ती फक्त स्वामींमुळे येते

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल – श्री स्वामी समर्थ

हे पण वाचा

close