Tulsi Vivah Ukhane in Marathi:- Tulsi Vivah special ukhane
अंगणी काढल्या रांगोळी दारी लावल्या तोरण माळा …रावांना आवडतात तुळशीमातेच्या हिरवागार मंजुळा
तुळस माझी हिरवीगार जन्म तिचा रविवार आणि …राव माझे जन्माचे साथिदार
तुळशीच्या लग्नाला घातला मि कोल्हापुरी साज …राव बघुन म्हणाले मला वा …काय सुंदर दिसतीय आज
लग्नानंतर पहिला तुळशी विवाह साजरा करते उत्साहाने…रावांचे नाव घेते प्रेमाने.
पैठणची पैठणी कोल्हापुरचा साज …रावांचे नाव घेते तुळशीमाताचे लग्न आहे आज