Vasantrao Naik Jayanti Quotes In Marathi | वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Vasantrao Naik Jayanti Quotes In Marathi:– हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन #कृषीदिन म्हणून साजरा केला जातो.

Vasantrao Naik Jayanti Quotes In Marathi

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सर्वांना कृषीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा!

महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा!

हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

हे पण वाचा