Vastu Shanti Wishes In Marathi | नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा

Vastu Shanti Wishes In Marathi:- Housewarming Function Messages, Vastu Shanti, New Home Wishes In Marathi

Vastu Shanti Wishes In Marathi

नवीन घरासाठी अभिनंदन,
आमच्या शुभेच्छा नेहमीच आपल्यासमवेत असतात..!

आपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो
हि ईश्वर चरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवीन घरात सुखशांती सद्भावना यांनाच चित्ती थारा द्यावा मनीच्या इच्छांना वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतो.

आपल्या नवीन घराबद्दल अभिनंदन,
त्याच प्रकारे आपली सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण झाल्या आहेत..!

मेहनतीने केले घर आम्ही उभे, आपण येऊन याची शोभा आणखी वाढवावी.

“वास्तू ला घर बनवणे कठीण असते, आपण आपल्या वास्तू ला नेहमी घर बनवून ठेवो हि सदिच्छा आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा”

नवीन घरासाठी आपल्याला लाखो शुभेच्छा, आयुष्यात खूप यशस्वी व्हा, आणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हि सदिच्छा”

“घर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते, आणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन”

माझे घर ते मजला आपुले वाटे जिथे निवारा सुखद वाटतो, व्यवहाराचा रुक्ष मुखवटा घरात शिरता गळून पडतो” गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे पण वाचा

close