Vat Purnima Wishes In Marathi | वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी 2023

Vat Purnima Wishes In Marathi:- (Vat Purnima Wish 2023) Vat Purnima Status, Vat Purnima 2023 Messages.

Vat Purnima Wishes In Marathi

वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आपले एकमेकांवरच प्रेम असेच
राहो आणि
तुम्हाला आयुष्यात भरभरून
यश मिळू दे
वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

तीच्या दीर्घायुष्यासाठी पळते निष्ठेचे बंधन,
सात जन्माची सोबती साठी आयुष्याचे समर्पण,
वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा

मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला
तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!

वटपौर्णिमा
पहिली फेरी- मला हाच नवरा सात जन्म मिळो,
दुसरी फेरी- आमची जोडी अशीच सुखात आणि आनंदने राहो,
तिसरी फेरी- याचं माझ्यावर असलेलं प्रेम असच वाढत जावो,
चवथी फेरी – यांच्या सगळे इच्छा पूर्ण कर त्यांना कुठलीच कमी पडू देऊ नको,
पाचवी फेरी – जीवनाच्या प्रत्येक पावलावर आम्ही दोघे सोबत असू,
सहावी फेरी – प्रत्येक सुख दुःखात आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ,
सातवी फेरी- आमच्या या सुखी सवसारला कोणाचीच नजर ना लागो,
आठवी फेरी – मला प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळो अशी देवाकडे प्रथाने करते,
नववी फेरी – एक बायको म्हणून माझे जे काही कर्तव्य असतील ते मी पूर्णपणे पार पाडेन,
दहावी फेरी – आमचा सवसार असच अजून अजून फुलत जावो अशी प्रार्थना करते ..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वट पौर्णिमा कधी आहे 2023?

3 जून 2023

वटपौर्णिमा का साजरी करतात ?

आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून विवाहित स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात.

हे पण वाचा

close