Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi | वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi:- Veer Savarkar Jayanti 2024, Veer Savarkar Jayanti Quotes, Veer Savarkar Jayanti Messages

Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi

मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या
त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.
वीर सावरकरांच्या जयंती निमित्त अनंत शुभेच्छा

जयोऽस्तु ते
जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

स्वातंत्र्यवीर सावरकर एक क्रांतिकारक,
ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक,
हिंदू संघटक या पैलूंसह, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान
स्वातंत्र्यवीर सावरकराना शत शत नमन

हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे
तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर, मार्गदर्शक
स्वातंत्र्यवीर सावरकराना शत शत नमन

राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्तेे,
भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्य
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनेते, विचारवंत, तत्त्वज्ञ
स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन

वीरतेचे मूर्तिमंत, भारतमातेचे सुपुत्र लेखक, कवी आणि निर्भय स्वातंत्र्यसैनिक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

भारत माते चा वीर पुत्र, प्रखर राष्ट्रवादी नेता व समाज सुधारक वीर सवारकरजींच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या जयंती च्या शुभेच्छा

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्यलढ्यातील नायक, महान क्रांतिकारक, विचारवंत, लेखक, कवी, ओजस्वी वक्ता आणि दूरदर्शी विनायक दामोदर सावरकर जी त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन

हे पण वाचा

close