Veer Savarkar Quotes In Marathi | स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार

Veer Savarkar Quotes In Marathi

Veer Savarkar Quotes In Marathi

हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण

अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला.

कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.
स्वातंत्र्यवीर सावरकर..!!

मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.

हे पण वाचा

close