World Blood Donor Day Quotes in Marathi | जागतिक रक्तदान दिनासाठी घोषवाक्ये

World Blood Donor Day Quotes in Marathi :- Quotes On Blood Donation, Slogans for Blood Donation day

World Blood Donor Day Quotes in Marathi

सर्वानी रक्तदान करा आणि मानव धर्माचे पालन करा

रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे.

गरजू व्यक्तींना आपले रक्तदान करा आणि त्यांच्यासोबत आपले प्रेमाचे नाते जोडा.

रक्तदान हे जगातील सर्वात मोठे पुण्याचे कार्य आहे कारण आपल्या दिलेल्या थोडयाशा रक्ताने कोणाचे तरी प्राण वाचत असतात.

रक्तदान करणे आहे अनमोल हेवा, याचे सर्वांनी भान ठेवा.

रक्तदान हीच जनतेची आणि ईश्वराची केलेली सेवा आहे.

एकदा करून बघा रक्तदान जनसेवा करण्याचा वाटु लागेल अभिमान

रक्तदान करूया, मानव धर्म वाढवूया.

रक्तदान करण्यात नाही कोणती कमजोरी, ती तर आहे मानवता खरी

मंदीरात जाऊन करता ईश्वरसेवा,रक्तदान करून करा समाजसेवा.

स्वतःची ओळख बनवा,
चला रक्त दान द्या.

हे पण वाचा

close